मुके मन
![]() |
Image Source - Google | Image by -pxfuel.com |
मुके मनोगत मनी श्ब्द्कल्लोळ
आवंठा गिळतो , शब्द निशब्द मोहोळ
पदरमोड सुख , वटाभर दुख
क्षणभंगुर नशीब , कणकण ओंजळ
मनी स्वप्नकुपी तेजस दिव्यदृष्टी
भास हे आभास , मोह गंध पाशवी
कवेत नभ , दृष्टी ध्यास चांदणी
मी पण व्यापते ,आसक्ती मातीमोल आभाळ
Good
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा